लातूर : विद्यार्थी व शिक्षक यांब्यावरील संचमान्यते बाबतचा दि. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय तसेच कंत्राटी शिक्षक भरतीचा शापन निर्णय रद करण्यात गावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी शिक्षक संघटनांच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर बुधवारी (दि. २५) कानाम्यात आलेल्या विराट आक्रोश मोचनि लातूरकरांचे लक्ष वेधले. हजारो शिक्षक शिक्षिका या मोचांत रवा टाकून सहभागी झाले होते.
डॉ. नानासाहेब अनिडकर पार्क, टाऊन हॉल रोखून या मोर्चास सुरुवात झाली. मोचर्चात सहभागी शिक्षक प्रतिनिधींच्या हाती आपल्या मागण्यांचे तसेच त्याच्या पूतिचे फलक सगरायांचे लक्ष वेधून घेत होते. या मोचचि नेतृत्व शिवाजीराव साखरे, कालिदास माने, दामाजी बालुरे संतोष पिट्टलवाड, निमंत्रक लायक पटेल यांसह जिल्यातील संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले.
आम्हा शिक्षकांना फक्त शिकवायचा, १५ मार्च २०२४ चा संघ मान्यतेचा शासन निर्णय रद्द कराना, २० दिवा २० पेक्षा कमी पटसंख्ठेच्या शाळांच्या बावतीत कार्यरात शिक्षकाचे एक पद रद्द करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त ३ अन्य नियुक्ती देण्याचा दि. ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा, दि. १ नोव्हेंर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचायांना जुनी पेन्शन योजना पूर्ववात लागू करायी, व्यधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द कराने, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ नेतनश्रेणी भारक शिक्षकांच्या वेतनचुरीचा निर्णव मार्गी लावावा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात निघालेल्या ति प. शिक्षकांना १९८२ ची पेन्शन आदेश निर्गमित करावेत, शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांशी चर्चा करून दरुस्ती करायी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी किनासाची सक्ती रद्द करावी,
जिल्हा परिषदेंतर्गत सर्व प्रमोशन तत्काळ द्यावेत, लातूर जिल्ह्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्ववर गेल्या दोन वर्षापासून रखडलेले आहेत, ते लवकरात लवकर वितरित करण्याने नियोजन करावे, लातूर जिल्ला परिषद अंतर्गत सन २०२३-२४ संच मान्यतेतील त्रुटींची दुरुस्ती करूनच समायोजन करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान या मोचांला भेट देऊन आ. अमित देशमुख यांनी संबोधित केले. शिवावीरार साखरे, कालिदास माने, लायक पटेल, मंगेश सुवर्णकार यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.