Sanjeev Sonawane Latur Crime: लातूरचे संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी उचललं टोकाचं पाऊल

Sanjeev Sonawane Latur Crime
Sanjeev Sonawane Latur Crimepudhari
Published on
Updated on

लातूर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी मंगळवारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आपलं जीवन संपवलं. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.पोलिसांकडून घटनेशी संबंधित विविध बाबींचा तपास सुरू असून, आत्महत्येचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news