Digital Banking Fraud : डिजिटल बँकिंग फ्रॉड विषयावर पोलिसांची कार्यशाळा

पोलीस उपविभाग निलंगा अंतर्गत येणाऱ्या निलंगा, देवणी, औराद शहाजनी, कासार सिरसी येथील तपासीक पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या साठी बैंक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
Digital Banking Fraud
Digital Banking Fraud : डिजिटल बँकिंग फ्रॉड विषयावर पोलिसांची कार्यशाळाFile Photo
Published on
Updated on

Latur Police workshop on digital banking fraud

निलंगा, पुढारी वृत्तसेवा: पोलीस उपविभाग निलंगा अंतर्गत येणाऱ्या निलंगा, देवणी, औराद शहाजनी, कासार सिरसी येथील तपासीक पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या साठी बैंक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली त्यास प्रतिसाद मिळाला, निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात या कार्यशाशेचे आयोजन करण्यात आले होते.

Digital Banking Fraud
Latur News : ३२ वर्षांपासून शासन घेईना सातबाराला नोंद

अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयसीआयसीआय बँकेचे पुणे येथील सुमित महाबळेश्वरकर, लिलेष भगत उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बी. एस. गायकवाड व उप प्राचार्य प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड संदर्भातील गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रीक व कायदेशीर स्वरुपाच्या आडचणीवर कशा प्रकारे मात करावी याबाबत सुमित महाबळेश्वरकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

Digital Banking Fraud
Latur Farmer News : 'त्या' शेतकऱ्याला मदतीचा ओघ सुरूच, बैलजोडी, वर्षभराचे राशन व रोख पैशांची मदत

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयसीआयसीआय निलंगा शाखेचे बँक व्यवस्थापक अभिजीत मंगरुळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शेषेराव माने, महादेव भुतमपल्ले, युवराज पेठकर यांनी परिश्रम घेतले. आभार सपोनी विठ्ठल दुरपडे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news