

Nilanga Municipal Council reservation
निलंगा : निलंगा नगर परिषदेतील प्रभागातील नगरसेवक पदाचे आरक्षणाची सोडत बुधवारी निलंगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यानुसार शहरातील प्रभाग व त्या प्रभागातील नगरसेवक पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चीत करण्यात आले आहे.
प्रभाग १ अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण,
प्रभाग २ अ सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण,
प्रभाग ३ अ- नागरिकाचा मागास प्रवर्ग, ब-सर्वसाधारण,
प्रभाग ४ अ अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग ५ अ नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग, ब- सर्वसाधारण,
प्रभाग ६ अ-अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण,
प्रभाग ७ अ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब-सर्वसाधारण महिला,
प्रभाग ८ अ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब-सर्वसाधारण महिला,
प्रभाग ९ अ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब-सर्वसाधारण महिला,
प्रभाग १० अ-अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग ११ अ- अनुसूचित जाती महिला, ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.