नीट पेपर फुटीप्रकरण : जलील पठाणला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नीट पेपर फुटीप्रकरण : २ आराेपींना कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले.
NEET paper leak case
नीट पेपर फुटीप्रकरणातील २ आराेपींना कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले.File Photo

लातूर : पुढारी वृत्‍तसेवा

NEET Paper Leak Case : आज जलील पठाण व संजय जाधव यांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या तसेच सीबीआय यांच्या वकिलांचे तसेच तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. यानंतर जलील उमरखा पठाण यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर संजय जाधव यास दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

NEET paper leak case
NEET UG समुपदेशन पुढे ढकलले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news