

Three arrested for carrying a gavthi pistol
जालना, पुढारी वृत्तसेवा : तीन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुस बाळगणाऱ्या तीन आरोर्पीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई गुरूवार दि. ३० रोजी करण्यात आली.
दरम्यान, भिमा भाऊराव वाघमारे, (२३) रा. सोलगव्हाण, ता. जि. जालना, सुशांत ऊर्फ मुन्ना राजु भुरे (२७) रा. कानडी वस्ती, व पारसमणी
सर्वाधिक कारवाया
जालना पोलीस दलाने मागील ०५ वर्षाच्या तुलनेत सन २०२५ मध्ये सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. २८ बनावटी गावठी कट्टे (पिस्टल) बाळगणाऱ्या ३९ तर ११८ धारदार शस्त्र बाळगणाऱ्या १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.