वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरागे सांची प्रकृती पाचव्या दिवशी अधिच निवडल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी मवत्ताडयातील शेकडो कार्यकर्ते अंतरताली पाटीको निथाले तर दूसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी याच गावात बसलेले प्रा. लक्ष्मण हाटे व मंगेश ससाणे यांचे समर्थकही मोठ्या संययेने आल्यामुळे अंतरवाली आणि लगााच्या पगोदी गायात तणाय निर्माण झाल, पोलिसांनी पांगविल्यानंतर कार्यकत्यांनी पुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ताम झाली. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री मंत्री दीपक वेसरकर आणि शंभुराज देसाई यांनी १-२ दिवसांत निर्णय देण्याचे आश्वासन फोनवरून दिल्यामुळे अरागे घांनी उपचार घेण्याची तयारी दर्शविली.
वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रमर्थक आमने-सामने आले आणि त्यांनी मो वगाबाजी सुरू केली. त्यामुळे शुक्रवारी रापासूनन तगाव निर्माण झाला, चंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा वैरात करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत कापून कार्यकत्यांना पांगविले, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
सरकार गनोज वांगे यांच्या आंदोलनाबाबात निर्णय येत नसल्याच्या संतापातून मराठा आंदोलकांनी वहींगोद्रीजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदेशन केले. चडीगेडी से अंतरवाली सराटी या दोन किलोमीटा अंतरात तीन उपोषणे सुरू आहेत, अंतरवालीत मराठा समाजाला ओबीसीत्त आरक्षण मिळाने, तसेच समेभीयो अंमलबजावणी होण्यासाठी मराठा आंदोलक मन्वेज नांगे पाटील यांनी १० सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिदिनाच्या उपोषण सुरू केले.
दुसऱ्या दिवशी (दि. १८) अंतरालीण्याच सोनियानगर भागाद मंगेश ससाणे यांच्यासह त्यांच्या पाप सहकान्यांनी ओवीती आरक्षण वचायासाठी उपोषण सुरू केले, त्यापाडीपाठ १९ सरला लक्ष्मण हाक व नवनाव वाघमारे वांनीही ओबीसी आरक्षण बचाव दुसन्यांदा अंतरवाली पाट्यावर, वडीगोडी येथे उपोषण सुरू केले आहे. तीन उपोषणामुळे शेकडो कार्यकर्ते असावाली परिसरात दाखल झाल आहेत, लयांच्या गावाजीमुळे वातावरणात जगाद निर्माण झाला. शुक्रवारी रात्री पोलिसांनी रस्ता अडविल्याने तमानात भर पडली.
जरांगे पाटील यांनी सता मोकळा करण्याचे आवाहन केले. शनिवारी गर्दा माद्वल्याने पुन्हा तमान वाचला. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा तसेच राज्य रास्ट्रीय दलास सकाळपासून तैनात करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारपांनी वादविवाद टाळण्यालाठी प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मराठा संयोजकांनी ती संभाजीनगर-बीड राष्ट्रीय मामार्गावर वडीगोद्रीतून डाव्या कालव्यावरून चाहतूक चळून परिस्थिती नियंत्रगत नामाठी पोलिसांना मदत केली.
लक्ष्मण के संच्या आंदोलनबबळून जागि माहोल यांच्या आंदोलनाकडे जाणान्या गाडया वळण्यावर एकमत झाल्याने बाघ निलाद टळणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बनस्त यांनी सांगितले.
हा केंद्राचा अधिकार हाके दरम्यान, राज्य सरकारला आरक्षण देण्याचा कोणताही अधिकार नाही हा केंद्राचा अधिकार आहे. संसदेचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे वर्ग झाला आहे का? राणे समिती, गायकवाड आयोग, खंडपीठाने दिलेले आदेश वाचले आहेत का? फडणवीस म्हणतात तसे ओबीसी भाजपचा डीएनार असेल तर समाजिक न्यायाची भूमिका ब्य. आता त्यांच भीसीकडे दुर्लक्ष झाले आहे. करणलीम, आमी काय केलं बार आम्दाला उत्तर या. एकही मायेचा लाल तुमच्या मदतीला येणार नाही, अशी टीकाही प्रा. हाके यांनी केली.
बड़ीगोत्री जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार खनाल यांनी मराठा आंदोलनाचे गमन्ययक आणि ओबीसी आंदोलनात्या प्रतिनिधीची शनिवारी संयुक्त बैठक घेतली.
मनोज जरांगे यांचे उपोषण गांधीवनि मेऊन सरकारने ते थांबवावे, या मागणेसाठी शनिवारी बीड, बहाशिव आणि जालना जिल्हाच्या काठी धागा बंद पुकारण्यात आला. त्यामूळे बोट आणि पाराशिय जिल्हयांच्या अनेक तालुक्यांतील व्यवहार बंद राहिले. बीडमध्येफमा संक्षणिक संस्था आणि बाणूक सुरू होती. वातारपेठा पूर्वको बंद राहिल्या रविवारी याचं मागणीसाठी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, बीद, नांदेड आणि रात्रपती संभाजीनगरहून मोकाटो कार्यकर्ते अंतावालीकडे रवाना झाले आहेत.
पोलिसांनी कार्यकत्यांची वाहने अडविल्याने लक्षात येताच मनोज जरांगे महणाले, अंतरवालीत तुम्ही लोकांना पैऊ देत नाही, तुमच्या बापाचा रस्ता आहे का? भुजबळ, फडणवीस यांना दंगली पाठवायच्या आहेत. मराठ्यांना शिवीगाळ करणान्या पोलिसाला बडतर्फ कता, अशी मागणी त्यांनं वरली. प्रा. लकम हाके यांना उद्देशून ते म्हणाले, लोकशाहीने अधिकार दिला आहे, त्यानुसार आंदोलन करा, पण रस्ता अडवणार का? आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, असे मनोज जरांगे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
ओबीसी व मराठा आंदोलकांमध्ये तणाव वाढत आहे यावर बोलताना ते म्हणाले की, तिकडे पंढरपूरला काही तरुण आंदोलन करत आहेत. आम्ही तिथे बाजूला जाऊन बसलो तर चालेल का? त्यांना मएसटीफ्तून आरक्षण देऊ नका म्हटलं, तर चालेल का? पण आम्ही फुकट भांडण विकत घेत नाही. आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे. मी ७ दिवसांपासून राजकीय भाषा बंद केली. आता फडणवीस यांनी तीन-चार दिवसांतच अंमलबजावणी करावी. राजकारणाशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. अन्याथा निवडणुकीत मराठ्यांचं पोर ऐकणार नाही.
फडणवीस म्हणतात जरांगे विरोधकांचा निवडणुकीत फायदा करून देतात, मग तुम्ही आमचा फायदा करून दिला नाही तर आमचा फायदा त्यांनाच होणार. मी माझा जीव पणाला लावलाय. फडणवीस यांना संधी दिलीय, हे मराठा समाज बघतोय. आरक्षण दिलं नाही तर फडणवीस दोषी असल्याचा संदेश जाणार आणि मराठा समाज तुमचा खेळ खल्लास करणार, असेही ते म्हणाले.
विविध ठिकाणी बंद आहे. मी कुणालाही काहीही प्रोग्राम दिलेला नाही. समाज बंद करणार असेल तर मी काय करू? आम्ही १३ महिने आंदोलन केलं, एवढं आंदोलन असतं का? शांततेत बंद करा, आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू.
'ते' आंदोलक परळी आणि भुजबळांमुळे आंदोलनाला बसले आहेत, हे वडीगोद्रीतील लोकांच्या लक्षात आलं आहे. भुजबळ धनगर, मराठ्यांत भांडण लावत आहे. मराठ्यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या. बळजबरीने आमच्यात भांडण लावू नका, असे जरांगे म्हणाले. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. मात्र, धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आर- क्षणाला आम्हीही विरोध करू शकतो.
केसरकर आणि शंभुराने देसाई घांच्याशी बोलणं झालं, त्यांनी १, २ दिवसांत काही निर्णय देमाचं आमचासन दिलं म्हणून एक सलाईन लाम्बल, अशी फरारी म्हणाले आमहाला राजकारणाशी काहीही देणं देणं नाहीं, पग आरक्षण दिलं नाही तर तुगर्भ गणित बिघडवणार, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासर माझा आरोप आहे की, तुम्दी घटनेशी द्रोद करत आशा घटनेची तत्ले तुम्ही पाळण नाहींत, ओबीसी बांधव यांना फक्त साखाङ्मुखांसाठी लागतात. मात्र, दारूचे गुरोदार, दोन नंबरचे बंद करणाऱ्या माणसांना आमदार, खासदारकीची तिकिटे देतात आणि सामाजिक न्यायाची तुम्ही बाप भाषा बोलता? असा सवाल ओवीती नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी वडीगोडीत बोलताना केला.
मुख्यमंत्र्याच्या तोंडी की ओबीसींची भाषा येत नाही. त्यांच्यावर आरोप करणं मला वावगं वाटत नाही. रात्री इथून झुंडी जायच्या. त्यांनी घोषणा दिल्या की मग अॅक्शनवर रिअॅक्शन सुरू झाली. छत्रपती संभाजीनगरच्या खासदारांकडे दारूचे किती धंदे आहेत? संदीपान भुमरे यांची काय स्पेशालिटी आहे? दोन नंबरचा धंदाच आहे ना ? मुख्यमंत्री तुमचा सहकारी, तो आमच्या प्रश्नाबद्दल काय बोलेल? भुमरे संसदेत काय बोलतील ? धनगर वेगळा कसा आहे? धनगर समाज ओबीसीतून साडेतीन टक्के आरक्षण घेतो, तो ओबीसीतून वेगळा कसा, असा सवाल त्यांनी जरांगे यांना केला.
मराठा मागास अहवाल कुठेही दिसत नाही. याचे उत्तर मुख्यमंत्री आणि कुणाकडेही नाही. कोणताही आयोग आणा, खरा कुणबी गोव्यात एसीमध्ये असल्याचे प्रा. हाके म्हणाले. जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, कायद्याचं राज्य आहे. तू हिटलर आहे का ? गुंडांचे राज्य आहे का? तू आंदोलन करतो तेव्हा लोकांना त्रास होत नाही का? काही घडेल तेव्हा पोलिस बघून घेतील, असे प्रा. हाके म्हणाले.