

जालना, पुढारी वृत्तसेवा: शहरातील मुख्य रस्त्यावरील जमीनीलगत अश लेले महावितरणचे उधते विद्युत डीपी चॉक्स नागरीकांसह लहान मुलासाठी शिवचेगे ठरण्याची शक्यता आहे. उघडे फ्युज बॉक्स मृत्युचे सापळे बनण्याची शक्यता असल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जालना शहरातील मामा चौक, सुभाषरोडसह विविध मुख्य सरयासह कॉलनी व गल्लीबोळात असलेल्या महावितरणचे दरवाजे नसलेले उघडे फ्युज वॉक्सर धोकादायक बनले आहेत. अनेक रस्त्यावर जमीनीलगत असलेल्या या फ्युज बॉकससमोर विक्रेते विविध सामान विक्री करतांना दिसतात. याबाबत नागरिकांनी महावितरणला अनेकवेळा तक्रारी करुनही याकडे महावितरण कानाडोळा होत असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया रैकाचारास मिळत आहे. उघडे फ्युज बॉक्स मृत्युचे सापळे बनले आहेत अनेक रस्त्यावरील उरुडचा पगुज वॉक्स समोर बसुन छोटे व्यावसाचौक व्यवसाय करतात.
यावेळी ग्राहक व त्यांच्या सोत्रत येणारी लहान मुले विद्युत पुरवठा सुरु असलेल्या फ्यूज बॉक्सला हात लावण्याची भीती आहे. महाविरणाने उघड्या फ्यूज बॉक्सला दरवाजे लावण्याचे आदेश दिले होते. मात्र ते जालना शहरात कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. शहरात बीज प्रवाहासाठी दुन्सिफार्मरखाली डीषी उभारले आहे. या हीपीतून उच्च दाबाच्या बीजप्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी मा हीपीला समोरील भागात शाकग नसल्याचे चित्र आहेकाही ठिकाणी झाकण असतानाही ते लावले जात नाहीत, फ्युज टाकांत कर्मचारी दरवाजे उघडे टाकुन निघुन जातात, तर बहुसंख्य ठिकाणी फ्यून बॉक्यता दरवाजेच नाहीत. विविध कॉनलों व गल्लीत अनेकदा परिसरातील लहान मुले डीपीजवळ खेळत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही भागात डीपोभीक्ती झाडी सुदपे उगवली आहेत. तर काही विकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला आहे. अनेकजण डीपी शेजारीण लघुशंका करतात.
वीज प्रवाहायाती असलेल्या डीपीची डागडुजी, दुरुस्तीकरिता महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी होत आहे. झाकण तुटले किया नादुरुस्त असल्यास ते पुन्हा दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. मात्र, त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. दुर्घटना घडण्याची वाट पाहण्यात महावितरण वेळ घालवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.