

जालना : धनगर समाज एस.टी अंमलबजावणी व्हावी यासाठी गोविंद जाधव सरपंच लोणार भायगाव यांनी आपली स्वतःचीच चार चाकी गाडी पेट्रोल टाकून पेटवली आहे. जालना येथे 17 सप्टेंबर पासून उपोषणास बसलेले असलेले दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाची दखल शासन घेत नसल्याने शासनाचा निषेध करत आपली चारचाकी गाडी पेटवली आहे.