धावत्या दुचाकीवर वानराने उडी मारल्याने दोघे जखमी

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील घटना
Two injured after a monkey jumped on a running bike
धावत्या दुचाकीवर वानराने उडी मारल्याने दोघे जखमी File Photo
Published on
Updated on

सिंदगी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी रस्त्यावरुन प्रवास करताना वानराने दुचाकीवर उडी मारल्याने अपघात झाला. रमेश गणपतराव मगर (वय 45) आणि रंगराव कामाजी मगर हे दोघेजण सिंदगी येथून कळमनुरी कडे जात होते. यावेळी हा अपघात झाला. सोडेगांव पाटीवर अचानक वानरांनी धावत्या उडी मारली. यावेळी दुचाकीवरुन कोसळ्यांने रमेश गणपतराव मगर यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर रंगराव कामाजी मगर यांच्या हाताला मार लागला असून त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news