तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnvis |
तुळजापूर येथील महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर येथे झालेल्या ड्रग प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. Pudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर : तुळजापूर येथील महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर येथे झालेल्या ड्रग प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज प्रकरणांमध्ये जे दोषी असतील त्यातील कोणालाही सोडले जाणार नाही असा निर्वाळा त्यांनी धीरज पाटील, अमोल कुतवळ, अमर राजे कदम, श्याम पवार ,अमर चोपदार, महेश चोपदार, उत्तम अमृतराव, राहुल खपले या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजाभवानी देवीच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news