सहाव्या माळेला तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा

Tuljabhavani Devi | नित्योपचार पूजा आणि अभिषेक
Tuljabhavani Devi, Murali Alankar Mahapuja
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीची सहाव्या माळेला मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. Pudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात मंगळवारी (दि. ८) सहाव्या माळेच्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. देवीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.

पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील पूजा मांडण्यात आली आहे. उद्या (दि. ९) शेषेशाही अलंकार महापूजा, १० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. ‌

सोमवारी रात्री १० वाजता पाचव्या माळेच्या दिवशी श्री देवीजींची छबिना मिरवणूक नंदी वाहनांवरुन काढण्यात आली.

Tuljabhavani Devi, Murali Alankar Mahapuja
Navratri Festival : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ३ ऑक्‍टोबरपासून प्रारंभ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news