Dharashiva news
तुळजाभवानी मंदिराला फुलांची सजावट; एसटी सेवाही अपुरी pudhari photo

तुळजाभवानी मंदिराला फुलांची सजावट; एसटी सेवाही अपुरी

तुळजाभवानी मंदिराला फुलांची सजावट; एसटी सेवाही अपुरी
Published on

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा: कोजागिरी पौर्णिमच्या दिवशी सकाळी ग्रुप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी महाद्वारासमोर जमा झाली या सर्व गर्दीला घाटशील रोड कार पार्किंग या मार्गावर आणण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली.

दर्शनाचा मार्ग बदलल्यामुळे भाविकांचा गोंधळ उडाला. दरम्यान या भाविकांना चपला सोडण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवली. या पात्रेमध्ये मंगळवारी दिवसभर अनेक डिष्काणी पाऊस पडल्यामुळे पायी चालत येणान्या भाविकांना अडचणी निर्माण झाल्या पावसाच्या अडवर्णांमुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात सर्वत्र त्रास झाला तुळवापूरमध्ये देखील पावसाने त्रास दिल्यानंतर भाविकांना आसरा कोठेही मिळाला नाही. त्यामुळे भाविकांनी आपली तीव्र नाराजी बोलून दाखवली.

सार्यकाळी सात वाजेपर्यंत सुमारे सात लाख भाविकांनी तुळजापूर मध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थिती दाखवली होती. यामधील सर्वाधिक भाविक महाद्वार दर्शन आणि कळस दर्शन तसेच पाटशीळ मंदिर दर्शन करून परतीच्या प्रवासाला जात असण्याचे दिसून आले.

कर्नाटक एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र एसटी महामंडाल यांच्याकडून सोडण्यात आलेल्या बसेस अपुल्या पडल्या मोठ्या संख्येने खासगी वाहनाने भाविकांना प्रवास करावा लागला. पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची तुळजापुरात संख्या असल्यामुळे शहरातील सर्व उपहारगृह, लॉज आणि प्रसादाची दुकाने मागील चार दिवसांपासून तेजीत दिसली.

पुणे येशील तुळजाभवानी देवीचे भता आर. आर. किराड यांनी प्रतिवर्षाप्रमाणे पाजर्षी कुळजापूर तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे जवळपास ४० कलावंत मागील बीस तासांपासून फुलांची ही सजावट करण्यासाठी काम करत होते.

Dharashiva news
Dussehra 2024 : श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराला झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news