Sambhajinagar Rain : कन्नड तालुक्यात पाऊस रुसला

महिनाभर उशिरा सुरू झालेल्या पावसानंतर पुन्हा खंड; पिकांना फटका बसण्याची भीती
Sambhajinagar Rain
Sambhajinagar Rain : कन्नड तालुक्यात पाऊस रुसलाfile photo
Published on
Updated on

Rain has eluded Kannad Taluka

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांपुढे संकट निर्माण झाले आहे. यंदा मान्सून तब्बल महिनाभर उशिरा दाखल झाल्यामुळे मृग नक्षत्रात पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर झालेल्या जेमतेम पावसामुळे शेतकऱ्यांनी कापूस, मका, सोयाबीनसह विविध खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

Sambhajinagar Rain
Jalna agriculture news : पावसाची विश्रांती; शेतकरी हवालदिल

कन्नड तालुक्यात खरीप हंगामातील एकूण ९३ हजार ३४८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८७ हजार ३४३ हेक्टर (९३.५७ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसात खंड पडताच शेतकऱ्यांनी कापूस व मका पिकांमध्ये वखरणी, कोळपणी, निंदणीसह आवश्यक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news