Chhatrapati Sambhajinagar News | छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात जन आक्रोश मोर्चा

हरिजन शब्दामुळे बौद्ध समाजात संतापाचे वातावरण
Jan Aakrosh Morcha
इम्तियाज जलील यांच्याविरोधात काढण्यात आलेला जन आक्रोश मोर्चा(Pudhari Photo)
Published on
Updated on

Imtiaz Jaleel Controversy

छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी आज (दि.२३) छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला.

माजी खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या हरिजन शब्दामुळे बौद्ध समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या संतप्त भावनेतून आंबेडकरी अनुयायांनी आज क्रांतीचौक येथून जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात शहरासह इतर जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन कर्त्यानी जलील विरोधात केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

Jan Aakrosh Morcha
Chhatrapati Sambhajinagar Robbery | छत्रपती संभाजीनगर हादरलं : मेंढपाळांवर दरोडेखोरांचा हल्ला, महिलांसह मुलांना बेदम मारहाण; ६ लाखांचा ऐवज लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news