

वैजापूर : वैजापूर-गंगापूर रस्त्यावर चोर वाघलगावजवळ सोमवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघाताने परिसर हादरला. भरधाव वेगात आलेल्या एका कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला.