Sambhajinagar News : मोबाईल न दिल्याने आठवीतील मुलीने जीवन संपवले

ही हृदयद्रावक घटना नवाबपुरा भागात बुधवारी (दि.१७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास टा उघडकीस आली.
Granddaughter ends his life after grandfather refuses to give her mobile phone
kolhapur : आजोबांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने नातीने जीवन संपवलेFile Photo
Published on
Updated on

An eighth-grade girl ended her life after being denied a mobile phone.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आईने कामावर जाताना मोबाईल दिला नाही, त्यामुळे रागाच्या भरात तिच्या १३ वर्षीय ये शाळकरी मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची T धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हृदयद्रावक घटना नवाबपुरा भागात बुधवारी (दि.१७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास टा उघडकीस आली. श्रावणी गणेश सोनवणे (१३) असे मृत मुलीचे नाव असून, ती गुजराती हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती.

Granddaughter ends his life after grandfather refuses to give her mobile phone
माजी महापौर रशीद खान यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

कुटुंब मूळचे गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील असून, उदरनिर्वाहासाठी ते नवाबपुरा भागात राहतात. तिचे वडील कपड्याच्या दुकानात कामाला आहेत, तर आई घरकाम करते. बुधवारी (दि. १७) श्रावणीने तिच्या आईकडे मोबाईलची मागणी केली, मात्र आईला कामावर जायचे असल्याने तिने मोबाईल देण्यास नकार दिला.

या गोष्टीचा श्रावणीला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने घरात कोणीही नसताना छताला गळफास लावून घेतला. दिवसभर कामावर गेलेले आई-घटना असता, घराचा दरवाजा उघडताच त्यांनासमोर श्रावणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हा वडील सायंकाळी ७ च्या सुमारास घरी परतले हृदयद्रावक धक्कादायक प्रकार पाहून पालकांना मोठा धक्का बसला.

Granddaughter ends his life after grandfather refuses to give her mobile phone
गतिरोधकावर गाडी आदळून टायर फुटले, तरुण जागीच ठार

त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून घाटीत नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक फौजदार बी. एन. घोडके पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news