वाळूजमध्ये सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज
Walaj Murder News
नगर रोडवर सुरक्षा रक्षकाचा अज्ञात मारेक-याने दगडाने ठेचून खून केला. Pudhari News Network

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : नगर रोडवरील बजाज कंपनीसमोर असलेल्या ट्रक बॉडी रिपेरींग वर्क्स दुकानावरील सुरक्षा रक्षकाचा अज्ञात मारेक-याने दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना आज (दि.८) सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली.

Walaj Murder News
छ. संभाजीनगर : ग्रामीण पोलिस शिपाई लेखी परीक्षा एमजीएममध्ये होणार

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज

भाऊसाहेब नामदेव पडुळकर (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. घटनास्थळी जाळपोळ झाल्याचे दिसून आल्याने ही घटना वाद-विवादातून घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news