

Parli Vaijnath local body election 2025
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या २०२५ - २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.८) काढण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात १७ प्रभागांतील ३५ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
प्रभाग 1
OBC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 2
SC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 3
OBC
खुला महिला
प्रभाग 4
SC
खुला महिला
प्रभाग 5
OBC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 6
OBC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 7
OBC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 8
SC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 9
SC
खुला महिला
प्रभाग 10
SC महिला
OBC
खुला महिला
प्रभाग 11
SC
खुला महिला
प्रभाग 12
खुला महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 13
ST
खुला महिला
प्रभाग 14
OBC
खुला महिला
प्रभाग 15
OBC
खुला महिला
प्रभाग 16
OBC महिला
खुला सर्वसाधारण
प्रभाग 17
खुला महिला
खुला सर्वसाधारण