NEET Scam : मोटेगावकर, कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन

लक्षवेधी आंदोलन: खेळण्यातील नोटा उडवत विद्यार्थ्यांनी व्यक्त केला रोष
NEET Scam
NEET Scam : मोटेगावकर, कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहनfile photo
Published on
Updated on

Burning of Motegaonkar and Kulkarni's Effigies

बीड, पुढारी वृत्तसेवा : नीट घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकर व पी. व्ही. कुलकर्णी हे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत बीडमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. या दोन्ही आरोपींच्या प्रतिमेचे दहन देखील करण्यात आले.

NEET Scam
Beed protest Nasrapur case : नराधमाला फाशीच हवी! नसरापूर घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये जनआक्रोश

बीड शहरातील शाहुनगर भागात विद्यार्थ्यांनी एकत्रित येत निट घोटाळ्यातील आरोपी मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्या निषेधार्थ आंदोलन केले.

NEET Scam
Jalna News : नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय धरणे आंदोलन

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पैशासाठी असे कृत्य करणाऱ्या मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेसमोर खेळण्यातील नोटा देखील उधळण्यात आल्या. यानंतर या दोघांच्या प्रतिमेचे दहन करत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news