

गौतम बचूटे/केज :– केज येथील क्रांती नगरमध्ये गोरख महावीर हजारे या तरुणाचा थोड्या वेळा पूर्वी लांडगे व त्याचे साथीदार यांनी तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून केला आहे. पोलीस घटनास्थळी गेले असून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.