लातूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांचे निधन | पुढारी

लातूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांचे निधन

लातूर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, आदर्श शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर (गुरुजी) (वय ९६) यांचे आज (दि.१३)  सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता देहदान आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button