बीड: बाथरूममध्ये विजेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू

महेश तोरडमल
महेश तोरडमल
Published on
Updated on

आष्टी, पुढारी वृत्तसेवा: अंघोळ करून बाहेर येताना बाथरूमजवळ असलेल्या विद्युत वायरला हात लागून विजेचा धक्का बसून तरुण ठार झाला. ही घटना आज (दि.२५) सकाळी साडेसातच्या सुमारास सुलेमान देवळा (ता. आष्टी) येथे घडली. महेश दादासाहेब तोरडमल (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी मोहिनी, मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे सुलेमान देवळा व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news