जालना: छत्रपती शाहू महाराजांनी घेतली मनोज जरांगे- पाटील कुटुंबियांची भेट | पुढारी

जालना: छत्रपती शाहू महाराजांनी घेतली मनोज जरांगे- पाटील कुटुंबियांची भेट

शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील दिशानगरी शहागड येथे राहत असलेले मनोज जरांगे- पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट छत्रपती शाहू महाराजांनी आज (दि.३१) दुपारी घेतली.

यावेळी त्यांच्या कुटुंबातील मनोज जरांगे- पाटील यांचे वडील रावसाहेब पाटील- जरांगे, पत्नी सुमित्रा जरांगे, मुलगी वैष्णवी जरांगे, पल्लवी जरांगे, मेव्हणे विलास खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची विचारपूस केली.

हेही वाचा 

Back to top button