

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील वरुड येथील डॉ. संदीप गोविंदराव वाघ (40) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन
आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.28) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
भोकरदन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. डॉ. वाघ यांचे पिंपळगाव रेणुकाई याठिकाणी बाल रुग्णालय होते. त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचलंत का?