वाशिम अपघात : भरधाव ट्रॅव्हल्‍सची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी | पुढारी

वाशिम अपघात : भरधाव ट्रॅव्हल्‍सची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

वाशिम : पुढारी वृत्‍तसेवा

अकोला – नांदेड मार्गावरील वाटाणे लॉन समोर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वारास उडविले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बोराळा येथील पशु वैद्यकीय डॉक्टर गोटे असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Back to top button