कुंभी कासारी साखर कारखान्यात पाय घसरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

worker dies after slipping at kumbhi kasari sugar factory
सरदार विष्णू पाटीलPudhari File Photo
Published on
Updated on

कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी सकाळी 10.45 वा. लोखंडी व्हॉल्व्ह उतरविण्याचे काम करत असताना पाय घसरून पडल्याने सरदार विष्णू पाटील (वय 45, रा. म्हाळुंगे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा ) हे जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी कारखान्याच्या अ‍ॅम्बुलन्समधून कोल्हापूर येथील शासकीय रुणालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news