ज्येष्ठ उद्योगपती बाबाभाई वसा यांचे निधन

रॉकेट कार्पोरेशन ठाकरशी बिझनेस ग्रुप संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते
Veteran industrialist Bababhai Vasa passed away
ज्येष्ठ उद्योगपती बाबाभाई वसा यांचे निधनFile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

रॉकेट इंजीनियरिंगचे व्यवस्थापकीय संचालक गजेंद्र भाई उर्फ बाबा भाई ठाकरशी वसा (वय (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापुरातील रॉकेट इंजिनिअरिंगचे ते संस्थापक संचालक तसेच रॉकेट कार्पोरेशन ठाकरशी बिझनेस ग्रुप या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी पाच वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news