काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये दोघे बुडाले, शोध सुरू

काळम्मावाडी धरणक्षेत्रात पर्यटनासाठी आलेले निपाणीचे २ जण बुडाले
Two drowned in Kalammawadi dam area, search underway
काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये दोघे बुडाले, शोध सुरू Pudhari Photo
Published on
Updated on

राशिवडे : पुढारीवृतसेवा

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी आलेले निपाणी येथील गणेश चंद्रकांत कदम (वय २८) व प्रतिक पाटील (वय२२) हे दोघेजण पाय घसरुन पडल्याने वाहुण गेले. त्याच्या शोधासाठी  रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले असुन राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी त्‍यांचा शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news