इचलकरंजी महापालिका प्रशासकपदी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती

इचलकरंजी महापालिका प्रशासकपदी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती
Published on
Updated on

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहराला आता महापालिकेचा दर्जा प्राप्त झाला असून प्रशासकपदी पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने गुरुवारी ( दि.३०) सकाळी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.

इचलकरंजीला महापालिका व्हावी अशी बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती. परंतु, राजकीय अस्थिरतेमुळे याकडे दुर्लक्ष होत होते. मध्यंतरी खासदार धैर्यशील माने यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित आले. इचलकरंजी महापालिकेच्‍या प्रस्‍तावाला मंजुरी मिळाली.
शहरात एकच जल्लोष करण्यात आला. सध्या राज्यामध्ये २७ महानगरपालिका असून, त्यात २८ वी महानगरपालिका म्हणून इचलकरंजी भर पडली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news