.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर ः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार गुरुवारी कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. सातारा येथून पवार यांचे गुरुवारी दुपारी 4 वाजता आगमन होईल. 4.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करणार आहेत. रात्री त्यांचा मुक्काम आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता पुण्याला रवाना होतील.