संभाजीराजे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

sambhajiraje-meets-manoj-jarange
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे यांची संभाजीराजे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे यांची भेट सोमवारी सायंकाळी स्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी खा. संभाजीराजे यांनी घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आपण सदैव आपल्यासोबत असल्याचा पाठिंबा दिला.

यावेळी संभाजीराजे यांनी मराठा आंदोलक, वैद्यकीय पथक आणि पोलिस यंत्रणेसोबतही चर्चा केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणिस धनंजय जाधव, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुडेकर, वीरेंद्र पवार, विठ्ठल बराटे, रुपेश नाटे, अ‍ॅड. विलास पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news