पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स दिशादर्शकाच्या अभावामुळे खड्यात; प्रवासी सुखरूप

कोल्हापूरनजीक घडली घटना, बस घुसली खड्यात
Kolhapur bus Accident
पुणे-कोल्हापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्सचा अपघातPudhari photo
Published on
Updated on

पुढारी वृत्तसंस्था : पुण्यावरून कोल्हापूरकडे येणारी एका खासगी ट्रॅव्हल्सची बसचा नागाव फाट्यावर कोल्हापूर स्टीलजवळ अपघात झाला. ही घटना आज पहाटे ५ वाजता घडली. नागाव फाट्याजवळ दिशादर्शक फलक नसल्याने, महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात घुसली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news