Pudhari News Vikas SUMMIT 2024चे उद्घाटन प्रसंगी डावीकडून दैनिक पुढारी समूहाचे चेअरमन डॉ. योगश जाधव यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे स्वागत केले. नाज ट्रेनर, पुढारी
Pudhari News Vikas SUMMIT 2024चे उद्घाटन प्रसंगी डावीकडून दैनिक पुढारी समूहाचे चेअरमन डॉ. योगश जाधव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागत केले.नाज ट्रेनर, पुढारी
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी 'महाआरोग्य पर्व' हे कॉफी-टेबल बुक डॉ. योगेश जाधव यांना भेट दिले.नाज ट्रेनर, पुढारी
दैनिक पुढारी समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्याशी चर्चा करताना आमदार विनय कोरे.नाज ट्रेनर, पुढारी
Pudhari News Vikas SUMMIT 2024 मध्ये सहभागी झालेले मान्यवर. नाज ट्रेनर, पुढारी
Pudhari News Vikas SUMMIT 2024 मध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.नाज ट्रेनर, पुढारी
Pudhari News Vikas SUMMIT 2024 बोलताना आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र राज्य उपक्रमाचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टे.नाज ट्रेनर, पुढारी