कोल्हापूर: महाडिकवाडी येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने जीवन संपविले

रंगराव बाळासाहेब फाटक
रंगराव बाळासाहेब फाटक

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आपले जीवन संपविले.  ही घटना आज (दि.१६) सायंकाळी घडली. रंगराव बाळासाहेब फाटक (वय २८, रा. महाडिक वाडी, ता. पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news