कोल्हापूर : पंचगंगेची पाणी पातळी साडेआठ फुटांनी वाढली

जिल्ह्यात संततधार सुरू
Kolhapur: Water on Rajaram Dam
कोल्‍हापूर : राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ३३ फूट ६ इंचावर पोहोचली. Pudhari Photo

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात पावसाची संततधार सुरू असून आज (दि. १९) दिवसभर पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुले मागील २४ तासांत पाणी पातळी ८ फूट ६ इंचाने वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी २५ फूट इतकी होती. आज सायंकाळी ५ वाजता पाणीपातळी ३३ फूट ६ इंचावर पोहोचली.

Kolhapur: Water on Rajaram Dam
कोल्हापूर: ‘कडवी' धरण ८० टक्के भरले; विसर्ग सुरू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news