

Murgud dog bite case
मुदाळतिट्टा: कागल तालुक्यातील मुरगुड येथे पिसाळलेले कुत्रे अकरा जणांना चावले. मंगळवारी (दि. 2) सकाळी या पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला मुरगूड नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच या कुत्र्याने अकरा जणांचा चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रसिका आंबिदास गोंधळी (वय 15)
बापू इलाप्पा कांबळे (वय 65)
संगीता शिवाजी चांदेकर (वय 55)
समीक्षा शंकर पाटील (वय 15)
विठ्ठल दसरथ वायदंडे (वय 14)
विश्वजीत उमाजी वायदंडे (वय 22)
आशिष बाळासाहेब देवळे (वय 28)
कमल रघुनाथ सूर्यवंशी (वय 75)
राजाराम बळवंत कुडवे (वय 60)
नंदिनी गजेंद्र भोसले (वय 14)
चित्रकार कमल तानाजी (वय 42)
जखमींवर मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.