Kolhapur Flood : अकिवाट-बस्‍तवाड रस्‍त्‍यावर ट्रॅक्‍टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात उलटली, ३ जण बेपत्‍ता

अकिवाट-बस्‍तवाड दरम्‍यानच्या रस्‍त्‍यावर ट्रॉली उलटली; ४ जण सुखरूप तर ३ जण बेपत्‍ता
Kolhapur Flood: Tractor trolley overturns in flood waters on Akivat-Bastwar road, 3 missing
Kolhapur Flood : अकिवाट-बस्‍तवाड रस्‍त्‍यावर ट्रॅक्‍टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात उलटली, ३ जण बेपत्‍ता Kolhapur Flood
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तेसेवा

अकिवाट ता.शिरोळ दरम्यानच्या बस्तवाड रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झाल्‍याची घटना घडली आहे. या ट्रॉलीत सात ते आठ जण होते. यातील 4 जण सुखरूप आहेत. तर 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले आहेत. त्यांचा अध्यापही पत्ता लागलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन तर्फे शोध मोहीम सुरू आहे.

Kolhapur Flood: Tractor trolley overturns in flood waters on Akivat-Bastwar road, 3 missing
Kolhapur Flood : महापुरामुळे लोकवस्तीत शिरू लागले वन्यप्राणी

अकिवाटचा शिरोळ ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळी शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून हे लोक जात होते. यावेळी1 पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली. यामध्ये चारजण पाण्यातून पोहोत पाण्याच्या प्रवाहातून बाजूला आल्याने ते सुखरूप बचावले आहेत. तिघांची शोध मोहीम सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनातर्फे बेपत्ता झालेल्यांची शोधमोहीम सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news