Kolhapur Flood : दोनवडे ते बालिंगे दरम्यानची वाहतूक सुरू

पुलावरून काळजीपूर्वक प्रवास करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
Kolhapur Flood
दोनवडे ते बालिंगे दरम्यानची वाहतूक सुरू झाली.
Published on
Updated on

श्रीकांत पाटील

दोनवडे (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : दोनवडे ते बालिंगा यादरम्यान भोगावती नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 29) सायंकाळी साडेसात वाजता करवीर पं.समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी पोलीस प्रशासनाशी तासभर चर्चा करीत वाहतूक सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी जिल्हा प्रशासनाची चर्चा करून निर्णय घेतला. दरम्यान, वाहन चालकांनी पुलावरून काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news