Kolhapur Crime : व्याजाच्या पैशांसाठी ३१.५० लाखांच्या दागिन्यांची वसुली

इचलकरंजीत माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा
Money Lender Case
Money Lender Case
Published on: 
Updated on: 

इचलकरंजी : व्याजाच्या पैशाच्या वसुलीसाठी सराफाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत ३१ लाख ५० हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने घेऊन जाण्यासह जबरदस्तीने नोटरी करणे व धनादेश घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक आबा आप्पा पोवार (वय ७५), अक्षय प्रकाश पोवार (२५, दोघे रा. इंडस्‍ट्रियल इस्टेट परिसर) आणि कृष्णा कोले (४३, रा. जवाहरनगर) या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद रणजित निवृत्ती माळी (रा. जवाहरनगर) यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news