

Kolhapur Breaking कोल्हापूर : कोल्हापूर सायबर चौकात भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. राजाराम कॉलेजकडून येणारी वाहने सायबर कॉलेजसमोर थांबली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने थेट कार टेम्पो बस यांना थेट धडक दिली. उतारामुळे ट्रकचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता आहे.