Hasan Mushrif | ‘गोकुळ’चे ठराव राष्ट्रवादी शक्तिप्रदर्शनाने जमा करणार

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ(File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दूध संस्थांचे ठराव शक्तिप्रदर्शनाने जमा करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ठराव सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे सुपूर्द करताना स्वतः सहायक निबंधक कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी भाजप पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news