‘पुढारी‌’कार डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन

स्मृतिदिनानिमित्त ‌‘पुढारी भवन‌’ येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
कोल्हापूर ः दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी अभिवादन करताना महापौर रूपाराणी निकम, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अर्जुन माने, राहुल माने आदी.
कोल्हापूर ः दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी अभिवादन करताना महापौर रूपाराणी निकम, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अर्जुन माने, राहुल माने आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नव्हे, तर समाजमन घडविण्याची ताकद असते, हे आपल्या लेखणीने सिद्ध करणारे दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांची आठवण आजही अनेकांच्या मनात आदराने जागी आहे. डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याला बुधवारी (दि. 20) अभिवादन केले. डॉ. ग. गो. जाधव यांनी पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीची दिशा दिली, तर सामान्य माणसाच्या प्रश्नांना आवाज दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आजही प्रेरणादायी ठरत आहे. समाजासाठी आयुष्य वेचलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वाला यावेळी कृतज्ञतेने आदरांजली वाहण्यात आली.

महापौर रूपाराणी निकम, जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत, आ. अमल महाडिक, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, शिवसेनेचे गटनेते शांरगधर देशमुख, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, शिवसेना ठाकरे पक्षाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, नगरसेवक अर्जुन माने, राहुल माने, रत्नेश शिरोळकर, सुनील मोदी, स्वरूप कदम, विनायक फाळके, विशाल चव्हाण, संजय मोहिते, विजय देसाई, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, तात्या खेडकर, सचिन शेंडे, नगरसेविका मंगला साळोखे, माधुरी नकाते, अनुराधा खेडकर, शिला सोनुले, प्राजक्ता जाधव, स्वाती कांबळे, मुश्ताक मलबारी, अर्चना बिरांजे, विशाल गवळी, अरुणा गवळी, सचिन कांबळे, माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक किरण नकाते, अजित ठाणेकर, अनिल कदम, अशोक भंडारे, अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते संग्राम निकम, सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, गोकुळच्या प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम निकम, जयेश ओसवाल. रिपाइंचे (गवई) बबन शिंदे, संदीप हेर्लेकर, साताप्पा केर्लीकर, अप्पासाहेब कांबळे, मोहन सावंत, बाजीराव गायकवाड, विनोद चव्हाण, महिपती यादव, माजी नगरसेवक अनिल कदम, अशोक भंडारे, बंडोपंत काईंगडे, रमेश पोवार, पी. डी. सावंत, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उपअभियंता प्रशांत कांबळे, रत्नेश शिरोळकर, किशोर घाडगे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, प्रसाद जाधव, संजय साळोखे, राजेंद्र थोरावडे, अनिरुद्ध कोल्हापुरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, विराज चिखलीकर अनिल कामत.

पोलिस उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, लाचलुचपत प्रतिबंध पथकाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांचे वाचक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे नंदकुमार मोरे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, नागेश म्हात्रे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार तानाजी सुंबे, लक्ष्मीपुरीचे हवालदार संजय कोळी, एकनाथ कळंत्रे, मंगेश माने, किशोर पवार, सुहास पाटील, संदीप पाटील, तानाजी दावणे, प्रीतम मिठारी, सुरेश पाटील, हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष संजय घाटगे, सेक्रेटरी विरेंद्रसिंह निंबाळकर, महिला प्रतिनिधी शुभांगी निंबाळकर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, धनंजय पठाडे, शिवाजीराव राणे, अजितराव मोहिते, गिरीश नाईक, धनश्री चव्हाण, प्रमोद दाभाडे, संदीप वाईंगडे, ऋतिका पाटील, श्रावणी पारसनीस, वैशाली गुरव, पूनम पाटील, सिद्धार्थ हुकेरी, वैभव गोरडे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, बाबा नांदेकर, सुनील चौगुले.

गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासो खाडे, अजित नरके, किसन चौगले, अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, युवराज पाटील, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेरे. बाजार समितीचे सभापती नानासो कांबळे, सचिव तानाजी दळवी, अमित पाटील. जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी. जी. भास्कर, रमेश कांबळे, विलास भास्कर, सुरेश राजशील, रमेश पाचगावकर, शशिकांत कांबळे, जनार्दन कांबळे, संदेश माने, नजीर सरगुर.

शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, शिवसेनेचे किशोर घाटगे, माजी नगरसेवक अशोक पोवार, आरपीआयचे उत्तम कांबळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, सुखदेव बद्धिहाळकर, प्रदीप मस्के, योगेश हजारे, वैभव प्रदान, गुणवंत नागटीळे, रामभाऊ परळीकर, समाधान कांबळे, ब्लॅक पँथर पक्षाचे सुभाष देसाई, रामचंद्र परळीकर, वैभव प्रधान, दयानंद कांबळे, पी. डी. चौगुले, संदीप कांबळे, तानाजी गोंधळी, विश्वास कांबळे, प्रिया शिरगावकर, प्रियांका माने, कल्पना कांबळे, प्रवीण निगवेकर, आनंदा सातपुते, सुरेश सातपुते, अर्जुन शिंदे, डी. के. कांबळे, काजल चांदणे, किरण शिरगावकर.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी ऑन. सेक्रेटरी नितीन वाडीकर, कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन, वारणानगर युर्निर्व्हसिटीचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रदीप व्हरांबळे. स्वाभिमानी संभाजी बि—गेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, शौर्य पाटील, हर्ष कारागीर, बाबुराव शिंदे, सरदार पाटील, शिवाजी पाटील, रमेश मोरे, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, बंटी सावंत, सुधाकर कुंभार, सचिन घरपणकर, प्रजासत्ताचे दिलीप देसाई, कॉमन मॅन संघटेनेचे बाबा देसाई, सिकंदर मणेर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news