बेपत्ता बालकाचा विहिरीत मृतदेह

विराज 2 ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून निघून गेला होता
dead body of the child was found in the village well
बालकाचा मृतदेह गुरुवारी गावातील विहिरीत आढळला. Pudhari File Photo
Published on
Updated on

हुपरी : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील बेघर वसाहतमधील विराज प्रदीप कुंभार (वय 7) या बालकाचा मृतदेह गुरुवारी गावातील विहिरीत आढळला.

विराज 2 ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून निघून गेला होता. श्वान पथकाद्वारे मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्वान हे मलकारसिद्ध मंदिर येथील विहिरीजवळ जाऊन थांबले. काहींनी या मुलाला मंदिराजवळ पाहिल्याचे सांगितले. जलतरणपटू तानाजी मेटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व अंमलदार निवृत्ती माळी यांनी विहिरीत शोध घेतला असता मृतदेह सापडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news