कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात

वाहतूक बांबवडे-सरूड मार्गे मलकापूरकडे वळवली
Container accident on Kolhapur-Ratnagiri route
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरला अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मलकापूरच्या अलीकडे ४ किलोमीटरवर असलेल्या जुळेवाडी खिंडीतल्या अरुंद वळणावर कंटेनर अडकला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही वाहतूक बांबवडे-सरूड मार्गे मलकापूर अशी वळवण्यात आली असून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news