कोल्‍हापूर : सायबर चौकात भरधाव कारने 7 जणांना उडवले; 3 ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती

कोल्‍हापूर : सायबर चौकात भरधाव कारने 7 जणांना उडवले; 3 ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा : कोल्‍हापुरातील सायबर चौकात कारचा भीषण अपघात झाल्‍याचे समोर आले आहे. भरधाव कारने 7 जणांना उडवले असून यामध्ये 3 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये कारचालक वसंत चव्हाण (वय 74, रा. वैभव हौसिग सोसायटी), हर्षद पाटील यांचा समावेश असून एकाचे नाव समजू शकलेले नाही. अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनाजी कोळी, शुभांगी कोळी, समर्थ (वय 1 वर्ष), मयुर खोत अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news