कोल्हापूर : रजपूतवाडी येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात | पुढारी

कोल्हापूर : रजपूतवाडी येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर – पन्हाळा मार्गावरील रजपूतवाडी येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. ही घटना आज (दि.२४) दुपारी घडली. यात सावंत यांचे स्वीय सहाय्यक जखमी झाले.

Back to top button