कोल्हापूर: १० हजारांची लाच घेताना जीएसटी विभागातील कर निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोल्हापूर: १० हजारांची लाच घेताना जीएसटी विभागातील कर निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: जीएसटी भरले नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर हॉकी स्टेडियम परिसरातील टायर विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांची लाच घेताना जीएसटी विभागातील कर निरीक्षकाला रंगेहात अटक केली.  विशाल बाबू हापटे (वय 35 रा. हातकणंगले) असे कर निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई  लाचलुचपत प्रतिबंध पथकाने मंगळवारी (दि. ५) दुपारी कसबा बावडा येथे केली. पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news