कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी सुशांत बनसोडे | पुढारी

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी सुशांत बनसोडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे आज (दि.१७) सोपवला. यापूर्वी शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सचिवपदाचा कार्यभार होता.

Back to top button