Khelo India Youth Games : 'खेलो इंडिया'त गारगोटीच्या सानिया सापळेला 'शूटिंग'मध्ये कांस्यपदक

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेममध्ये रायफल शूटिंग थ्री पोझिशन या क्रीडा प्रकारात येथील सानिया सुदेश सापळे हिने कांस्यपदक पटकाविले.
सानिया रायफल शूटिंग मध्ये गेली चार वर्षे देदीप्यमान कामगिरी करत आहे. यापूर्वी तिची चांगली कामगिरी केल्याबद्दल भारतीय जुनियर रायफल शूटिंग संघात निवड करण्यात आली होती. सानियाला कोच सद्गुरुदास, इंद्रजीत मोहिते, रोहित हवालदार, रत्नाकर देसाई, राधिका बराडे यांचे मार्गदर्शन लागले.
हेही वाचा
- कोल्हापूर : ‘देखो अपना देश’ योजनेतून स्वदेशी पर्यटनाला उभारी…
- कोल्हापूर : ‘जग्गु ज्युलिएट’सह अजय-अतुल आज कस्तुरींच्या भेटीला
- कोल्हापूर : राज्यातील 32 लाख मतदारांचे फोटो होणार ‘सुंदर’
- कोल्हापूर : प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी धनवडे, कार्याध्यक्षपदी भिसे